अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे नाशिक कार्यालयात पहिला वर्धापन साजरा करण्यात आला.यावेळी गरजू सभासदांच्या मुला मुलींना शालेयपयोगी साहित्यांचे मा.अध्यक्षांच्या हस्ते व विभागीय समिती सदस्यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले तसेच नाशिक व उत्तर महाराष्ट्रात चित्रपटाचे चित्रीकरण व कलाकारांचे आँडीशनवेळी समिती सदस्यांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात विशेष अधिकार पत्र नाशिक विभागीय समिती सदस्यांना मा.अध्यक्षांच्या हस्ते देण्यात आले नाशिक कार्यालयाच्या प्रथम वर्धापन निमित्त सत्यनारायण पुजेचे आयोजन केले होते या समारंभास नाशिक येथील कलाकार तंत्रज्ञ तसेच हितचितंक व रसिक यांनी भरघोस प्रतिसाद दिला.