ज्येष्ठ अभिनेते श्री.अशोक सराफ यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष श्री.विजय खोचिकर,सह कार्यवाह चैत्राली डोंगरे,संचालक सतीश रणदिवे व पितांबर काळे हे उपस्थित होते.